header 1

Sunday, July 30, 2017

Thursday, March 30, 2017

Expectations

अक्सर लोग कहते हैं,
जो भी मैंने मांगा वो मुझे कभी मिला नहीं,
लेकिन सच बात तो यह है कि,
जो काम नि: स्वार्थ कीए जाते हैं,
उसे सब कुछ मिल जाता है।
So don't expect anything from what you do.

Work

कर्म एक अशी गोष्ट आहे ती तुम्हाला​ सर्व काही मिळवून देऊ शकते.
मग ते पैसा असो,
ते मित्र असो,
ते नाती असो,
अगदी प्रेम सुद्धा.
कर्म आणि वेळेपेक्षा कोणीही बलवान नाही.

Thursday, March 23, 2017

Be careful

याद रहे हमें कभी नीचा दिखाने की कोशिश मत करना,
क्यों की, हम उसको उसकी ही नजर में गिराने की हिम्मत रखते हैं ।

Thoughts

अगर आप को भगवान ने अच्छे विचार दिए हैं,
तो आपके लिए हानिकारक और दुसरो के लिए अच्छा है ।
लेकिन बुरे विचार दिए हैं,
तो खुद के लिए अच्छा है और दुसरो के लिए बुरा हैं ।
अब आप ही विचार कीजिए , आप को क्या करना है ।

Monday, March 20, 2017

Fun

एखाद्यी गोष्ट माहीत असुनही वेडं बनण्यात आणि
एखाद्या माणसाला कळू न देता,
त्यांच्यावर प्रेम करण्यात एक वेगळीच मज्जा असते.

Thursday, March 16, 2017

नखरे

तुझे ३६ काय हजार नखरे सहन करील,
पण एक नखरा सोडून,
माझ्या शिवाय तुझ्या मनात दुसर्या कोणाचाही विचार नाही आला पाहिजे.

Friday, March 10, 2017

Fall in Love

एक मुलगी मला म्हणाली,
"तु प्रेमात पडणार आहेस...!"
मग काय मी पण सांगितलं,
"मी प्रेमात​ पडणारा नाही, प्रेमात​ पाडणारा व्यक्ती आहे."

Trust

I don't believe in text message,
I only believe on eyes ,
Because they always speak truth.

मदत

गरीबांचे दु:ख आणि समस्या बघुन मनात आलं मदत करावी,
पण नंतर लक्षात आलं दुसर्याला प्रकाश देण्याच्या अगोदर स्वत: ला जळावं लागणार आहे.

Wednesday, March 8, 2017

Monday, February 27, 2017

Understand

If you want to understand people
Don't notice what he did...
Just notice why he did it...

Friday, February 24, 2017

वेडेपणा

प्रेमामध्ये केलेला वेडेपणा शहाणपण शिकवून जातो.

Sunday, February 19, 2017

उपकार

उपकार तो बहोत लोग करते हैं ।
लेकिन उपकार को कर्तव्य का नाम देना हर किसी को नहीं आता ।

Tuesday, February 14, 2017

Monday, February 13, 2017

बुरा काम

हर एक वो बुरा काम अच्छा है जिसका मकसद नेक है ।

Friday, January 27, 2017

Luck

मान्य आहे मला माणूस स्वत: नशीब स्वत: लिहू शकतो,
पण माणसांचा संबंध आला की नशीबच लागत किंवा त्यालाच नशीब म्हणतात.

Friday, January 20, 2017

Behaviour

दो चीजें हमेशा याद रखना,
खुद को बुरा दिखाएं पर बुरा न करें,
खुद को अच्छा कभी न दिखाए लेकिन अच्छा जरूर करें।

Tuesday, January 17, 2017

Boys Attitude

वो बोली तेरे जैसे कई आए और गए,
मैं भी बोला, कबुल है की तेरे पीछे कई है लेकिन मेरे जैसा एक भी न होगा ।
8-)

Monday, January 16, 2017

Sorry

जो माफी मांगने मैं वक्त नहीं लगाते वो दिल के अच्छे होते है।

Monday, January 2, 2017

प्रार्थना

देवाकडं माझी एकच प्रार्थना आहे ,
मला पैसा नको,
मला नाव लौकीक नको,
मला फक्त कधी काय करायचं आहे,
एवढीच बुध्दी दे.

Sunday, January 1, 2017

Relationship

The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found.

Selfish

मैं बहुत खुदगर्ज इन्सान हूं जो भी किया है खुद के लिए किया है।

Broken Heart

Uski bewafai Ko us Wafa ke satha nifayange ki,
uski ankho se bhi asu Nikal ayenge,
Vada hai mere dosto,
hum bhi usko usi mod par khada kar denge,
Jaha hum apana Dard uski ankho se baya kar ke dikhayenge...!!

Relationship

The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found.

Life

घरटे उडते वादळात 
बिळा, वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? 🐜🕊
म्हणून आत्महत्या करते ?

प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनूदान मागत नाही 🐅

घरकुला साठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज ?🎭

हात नाहीत सुगरणी ला
फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते ?🕴

कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेउन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?

घरधन्याच्या संरक्षणाला
धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
अस विचारत नाही मित्रा
🐕
राब राब राबून बैल
कमाउन धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?🐂

कष्टकर्याची  जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपा सारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे🤕

कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन कोकिळ गाते मंजुळ गीत🐧

🐝मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही

घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकाऊण सांग😎

काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?🌊💦

निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय🎑

निर्धाराने जिंकु आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
फक्त हिमतीने लढ👊

फक्त हिमतीने लढ👊

Love

Love has many ways to love peoples.

Saturday, December 31, 2016

एक गलती

गलती से गलती हो जाए, तो आप माफ करें या ना करे, भगवान जरूर माफ कर देता है।
मगर जानबूझ की हुई गलती को भगवान भी माफ नही करता, फिर आप माफ करें या ना करे।

Sunday, December 25, 2016

Dream

जिनके अपने सपने पुरे नहीं होते, वो दुसरो के सपने पुरे करते है।
---Awarapan

Monday, September 19, 2016

Win

जीतने वाले हार से नहीं डरते। लेकिन हारने वाले डरते हैं। 
असफलता सफलता की प्रक्रिया का हिस्सा है। 
जो लोग असफलता से बचते हैं वे सफलता से भी बचे रहते हैं।

Tuesday, September 13, 2016

Work


Life is Zakkas...

*निवांत वाचा. खरोखर छान वाटेल...*_
�� कुणाच्या सांगण्यावरुन
आपल्या मनात एखाद्या
व्यक्तीबाबत चांगले वा वाईट
मत बनवण्यापेक्षा, आपण
स्वतः चार पावले चालुन
समोरासमोर त्या व्यक्तीशी
संवाद साधुन मगच खात्री
करा.
नाती जपण्यासाठी
संवाद आवश्यक आहे ...
बोलताना शब्दांची उंची
वाढवा आवाजाची उंची
नाही.
कारण.. पडणाऱ्या
पावसामुळे शेती पिकते,
विजांच्या कडकडाटामुळे
नाही..आणि वाहतो तो झरा
असतो आणि थांबतं ते डबकं
असतं..डबक्यावर डास
येतात आणि झऱ्यावर
राजहंस!!
निवड आपली आहे.."
कुणा वाचून कुणाचे काहीच
आडत नाही हे जरी खरे
असले तरी कोण कधी
उपयोगी पडेल हे सांगता येत
नाही.
डोक शांत असेल तर निर्णय
चुकत नाहीत,
अन्...
भाषा गोड असेल तर माणसं
तुटत नाहीत.
अगर ...
एक हारा हुआ इंसान
हारने के बाद भी मुस्करा दे !
तो जितने वाला भी
जीत की खुशी खो देता हैं।
ये है मुस्कान की ताकत ...
जपून टाक पाउल ...
इथे प्रत्येक वाट आपली नसते
जपून ठेव विश्वास ...
इथे प्रत्येक माणुस आपला
नसतो जपून घे निर्णय .
इथे प्रत्येक पर्याय
आपला नसतो
जे भांडल्यावर आधी क्षमा
मागतात, त्यांची चुक असते
म्हणून नव्हे,तर त्यांना
आपल्या माणसांची पर्वा
असते म्हणून...
जे तुम्हाला मदत करायला
पुढे सरसावतात ते तुमचे
काही देणे लागतात म्हणून
नव्हे, तर ते तुम्हाला आपलं
मानतात म्हणुन..!
*मोर* नाचताना सुद्धा रडतो...
आणि...
*राजहंस* मरताना सुद्धा
गातो...
दुःखाच्या रात्री झोप
कुणालाच लागत नाही...
आणि
सुखाच्या आनंदात कुणीही
झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
किती दिवसाचे आयुष्य
असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून
कारण या जगात उद्या काय
होईल
ते कोणालाच माहित नसते...
म्हणुन *आनंदी* रहा...����
आयुष्यात कोणत्याही कामाला
लहान समजू नका...

प्रेम

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण
ह्रदय जोडायला नक्की येतील..!!

Thursday, September 8, 2016

लोकांनी मला विचारलं "तु" खुप बदललास
रे.....!!!!
मी सहज उत्तर दिले....!
"लोकांच्या"आवडी नूसार जगणं सोडलं
आहे.....!!!!!
कुछ् यूँ हुआ की जब भी ज़रूरत पड़ी मुझे 
हर शख्स इत्तेफ़ाक से मज़बूर होता गया....😳

अपने काम से काम रखना दुनिया का सबसे मुश्किल काम है...😱

आदते बुरी नहीं शौक ऊँचे हैं वर्ना किसी ख्वाब की इतनी औकात नही की हम देखे और पुरा ना हो...👍

हमने तुम्हें उस दिन से और ज़्यादा चाहा है जबसे मालूम हुआ के तुम हमारे होना नहीं चाहते...💔

इंसान ख्वाहिशो से बंधा हुआ एक जिद्दी परिंदा है उम्मीदों से ही घायल है उम्मीदों पर ही जिन्दा है....😭

मिल सके आसानी से उसकी ख्वाहिश किसे है? ज़िद तो उसकी है जो मुकद्दर में लिखा ही नहीं💔

वो तब भी थी अब भी है और हमेशा रहेगी ये रूहानी मुहब्बत है कोई तालीम नहीं जो पूरी हो जाये..😘

इस से 'ज़्यादा' 'तुम्हे' और कितना 'करीब' लाऊँ 'मैं' कि तुम्हे 'दिल' में 'रख' कर भी मेरा दिल नहीं 'भरता'...
समुद्राने झरयाला हिनवून विचारले,
झरा बनून किती दिवस राहणार ,
तुला समुद्र नाही बनायचं का?
त्यावर झर्याने शांततेत उत्तर दिले ,
मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा, 
लहान राहून गोड बनने कधीही चांगले
"Love is fake. I don't believe this bullshit" he said.

"Love is real. Lovers are fake somehow." he replied.
मै नासमझ ही सहीं .. मगर वो तारा हूं जो-
तेरी एक ख्वाहिश के लिये..सौ बार टूट जाऊं,.! _
👩🏻 वो बोली -: मुझे मेरे भाई के सामने हांथ मत लगाना वरना जिंदगी भर हांथ से खाना नही खा पाओगे..!

😎मैं बोला-: अरे पगली ऐ बात जरा धिरे बोल अगर मेरे दोस्तों ने सुन लिया तो तु अपने भाई के हांथ मे जिंदगी भर राखी बांधने के लिये तरस जायेगी..!
अरे विचार काय करतोस,
काहितरी करून दाखव..
वेळ जाईन निघून,
प्रवाहामध्ये तरून दाखव..
लाखो आले अन गेले,
बोल घेवडे सगळे..
स्व:ता काही नाही केले,
फ़क्त लोकाना उपदेश दिले..
उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ..
सत्याची कास धरून तर बघ..
कुणीतरी आपल्या भल्याच सांगत असतं..
एखाद्यावर विश्वास ठेवून तर बघ..
यश आपल्याच हातात असतं रे..
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ..
होशील खुप मोठा,
स्व:तावर विश्वास ठेवून तर बघ..
#अनुभवाने एक शिकवण दिली आहे, 
कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका.
नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.
काही जिंकणं बाकी आहे, 
काही हरणं बाकी आहे.
अजुनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे.
आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे,
आपण पहिल्या पानावर आहोत,
अजून संपुर्ण पुस्तक बाकी आहे.

Love story

Why every love story ends on Money...🤔